Shop Act Gumasta in Mumbai Maharashtra

हा लेख नक्की वाचा ..........
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

आपण अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत बनवून देऊ तेही फक्त 30 मिनिट्स मध्ये पहिले आपण समजून घेऊ Shop Act  म्हणजे नक्की काय.....

आपण कोणताही व्यवसाय जेव्हा सुरू करता तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी हवी असते, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका , महानगरपालिका यांची परवानगी हवी असते तसे न केल्यास Shop act Registration Maharashtra Act या कायद्यान्वये योग्य ती दंडात्मक कारवाई होऊ शकते.

त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
1)Photo
2)Sign on white paper
3) Firm name
4) Nature of business
5) Shop photo
6) Email ID
7) Mobile No
8) Firm Address
9) No of Employees Male and female
10) Pan card
11) Aadhar card
12) Self declaration we provide
13) If food business Fssai Receipt or license.

आजच आम्हाला संपर्क करा आणि आपले शॉप अॅक्ट काढून घ्या आपण आपला व्यवसाय घरातूनही सुरू करू शकता आजच उद्योजक व्हा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान द्या नोकरीमध्ये हवी तशी सुरक्षितता राहिली नाही.
आजची ऑफर
0 ते 9 Employees- 399/-

काही महत्वाचे - जुलै 2020 पासून उद्योग आधार चे नाव बदलून उद्यम आधार झाले आहे, जर आपले उद्योग आधार असेल तर त्याचे उद्यम आधार बनवून भेटेल किंवा काही बदल असतील तर तेही करून भेटतील आजच संपर्क करा.

उद्यम आधार MSME (उद्योग आधार) म्हणजे काय ?
सूक्ष्म, लघु व मध्यम म्हणजे त्या कंपन्या आणि प्रकार :
१)ज्यांची गुंतवणूक 1 करोड पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 5 करोड पेक्षा कमी.
२) ज्यांची गुंतवणूक 10 करोड पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 50 करोड पेक्षा कमी.
३) ज्यांची गुंतवणूक 20 करोड पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 100 करोड पेक्षा कमी.

वरील प्रकारा मध्ये जेवढे पण उद्योग येतात त्यांना MSME असे म्हटले जाते. भारत सरकारने 18 सप्टेंबर 2015 रोजी  (एमएसएमई), सूक्ष्म, लघु व मध्यम या या मंत्रालयाची स्थापना केली. वरील उद्योगांना भारत सरकारच्या  (एमएसएमई), सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय  द्वारे 12 अंकाचे  नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते त्याला सध्या उद्यम आधार म्हटले जाते.

उद्यम आधारचे फायदे:
१) कोणतेही व्यावसायिक कर्ज घेताना सामान्य व्याज दरापेक्षा 1 ते 1.5 टक्के व्याज दर कमी पडतो.
२) बँकेत करंट अकाऊंट साठी उपयोगी पडते.
३) सरकारी Industrial Subsidy, Barcode Registration, Patent, Trademark ™®, Tender, Light bill concession साठी उपयोगी पडते व खास सूट भेटते.

उद्यम आधार ला हवी असणारी  कागदपत्रे व माहिती
1) आधार कार्ड.
2) आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर.
3) ईमेल आयडी.
4) पॅन कार्ड.
5) Social category- OPEN/SC/OBC/ST.
6) व्यवसायाचे नाव.
7) व्यवसायाचा प्रकार - Proprietorship, Partnership, PVT LTD, LLP
8) व्यवसायाचा पत्ता.
9) व्यवसाय सुरू केलेली तारीख.
10) Nature of business
11) No of Employees Male and female
12) Investment (गुंतवणूक)
13) Cancelled cheque Saving or Current

वरील सर्व माहिती आपण दिलीत तर फक्त 4 दिवसात आपले उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र आपणास भेटते.आम्ही मराठी उद्योजक यांसाठी अत्यंत माफक शुल्कात फक्त 399/- उद्यम आधार नोंदणी करून देतो तेही शुल्क प्रमाणपत्र आल्यावर घेतो.आजच आम्हाला संपर्क करा आणि आपले उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र बनवून घ्या.

©2021 Sagar Shedge All Rights Reserved
These contents are subjected to Copyright Violation of the same will Result into legal action Indian copyright Act 1957.

And many more Services Contact Us

Facebook Page- https://www.facebook.com/BreakComfort

Address- 125, Ajinkyatara welfare society, kranti Nagar, Nr Kandivali lokhandwala, Kandivali East, Mumbai- 400101.

Mobile no- 9867008910
Email ID- sagsentrepreneur@gmail.com

Follow And Visit Just Dial, Twitter, LinkedIn, Pinterest, Indiamart, Google.

Services All over Maharashtra
Website- www.breakcomfort.com

Comments

Popular posts from this blog

Gazette for After Marriage Name change

महात्मा फुले उद्योजक

हिरोजी इंदुलकर