ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन Trademark Registration ™® मराठी
What is Trademarking?
It is Provision to secure a word, phrase, symbol, and or design that Identifies and distinguishes the source of the goods of one party from those of others.
(एखादा शब्द, वाक्यांश, चिन्ह आणि डिझाईन सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे ज्यामुळे एखाद्या पक्षाच्या मालाचा स्रोत इतरांपेक्षा वेगळा होतो.)
याचा अर्थ म्हणजे ट्रेडमार्क कायदा अस्तित्वातील ट्रेडमार्कशी संबंधित गोंधळात टाकणारे "समान नाव" किंवा "लोगो" (व्यावसायिक चिन्ह ) अवलंबण्यापासून परावृत्त करून व्यवसायाची व्यावसायिक ओळख किंवा ब्रँडचे संरक्षण करते.
ट्रेडमार्क काय संरक्षित (Protect ) करते पुढील चित्रांमध्ये पहा :
1 ब्रॅंडचे नाव , लोगो , Tagline
चला तर आपण काही उदाहरणे पाहू पुढीलप्रमाणे Coca-Cola ची बॉटल आहे ती डिजाइन ट्रेडमार्क ( Shape )आहे , त्यांचे नाव ब्रॅंड नाव Coca-Cola ट्रेडमार्क संरक्षित (Protected ) आहे. McDonald चा प्रसिद्ध Symbol m ट्रेडमार्क संरक्षित (Protected ) आहे, त्यांची Tagline i’m lovin it ट्रेडमार्क संरक्षित (Protected ) आहे. ट्रेडमार्क colour पण संरक्षित (Protected ) करतो जस की orange कंपनीचा colour आणि logo पण संरक्षित (Protected ) करतो जस कीVolkswagen कंपनीचा logotype.
पहिल आपण पाहू ब्रॅंड नाव (Brand Name ) आता कोणती कंपनी आहे जस की Reliance, Disney, Nike, Microsoft यांचे नाव संरक्षित (Protected ) आहे Word Mark चा हा फायदा आहे की भविष्यात ते कोणत्या पण Font , Style मध्ये नाव लिहू शकतात आणि कोणतीपण कंपनी त्यांच्या style Adopt करून हे नाव वापरू शकत नाही. कारण त्यांच नाव संरक्षित (Protected ) आहे. हे संरक्षण word mark मधून मिळते.
दूसरा प्रकार logo mark सर्वप्रथम या चित्रात पहा काही brand name आहेत ते artistic (कलात्मकरीत्या ) डिजाइन आहेत. या सर्वांना colour , font यांना mix करून डिजाइन केल आहे. समजा एक brand name आहे त्याला symbol सोबत डिजाइन केल आहे त्याला पण आपण logo mark च्या अंतर्गत ट्रेडमार्क करू शकतो, आणि समजा आपण without name (नावा व्यतिरिक्त) symbol डिजाइन केल जस की Apple Symbol, Facebook Symbol, Mercedez Symbol तो पण logo mark अंतर्गत संरक्षित होतो.
Tagline संदर्भात बोलायच झाला तर Nike ची Tagline Just Do it , Loreal ची Because you're worth it , McDonald ची Tagline i’m lovin it यांना ट्रेडमार्क संरक्षित (protected ) करत.
काही विशिष्ट पद्धतीचे पण ट्रेड-मार्क आहेत जस की एखादा smell (सुगंध) तुम्ही कधी perfume (अत्तर ) खरेदी करायला जाता तुम्ही ब्रॅंड पेक्षा smell सुगंध) पाहणार, जो पण नवीन smell (सुगंध) मार्केट(बाजारात ) मध्ये येतो perfume manufacturing कडून त्याला ट्रेड मार्कच संरक्षण दिले जाते. दूसरा प्रकार म्हणजे sound (आवाज ) त्याला पण ट्रेड मार्कच संरक्षण दिले जाते , Example आपण लहान होतो tom and jerry पहायचो त्यात starting ला सिंहाचा आवाज असायचा तो आवाज पण ट्रेड-मार्क संरक्षित (protected) आहे. काही dialogue (संवाद ) जोकर फिल्म चा "Why So Serious " ट्रेड-मार्क संरक्षित (protected) आहे.
आता दूसरा प्रश्न हा येतो की फक्त TRADEMARK Security provide करत , trademark आपण केल की अजून काही आपल्याला फायदे होतात , तर होतात तुम्हाला तुमचा ब्रॅंड तयार करायला trademark मुळे फायदा होतो कसे .....
आपण या खालील उदाहरणातून पाहू Character Merchandising Law आपण trademark केला तर brand value build करतो , Character Merchandising Law काय असतो. आपल्या सर्वांचे काही आवडते cartoon character असतात action hero असतात Example- Spiderman, Batman, Superman, Shaktiman, Captain America etc काय आपण हे Notice केल आहे की Character वाले कोणत्यापण वस्तु ( Products ) STATIONERY , T SHIRTS Goods त्यांची Pricing normal Product पेक्षा जास्त महाग असते. कारण ते यासाठी कोणतेही character कोणत्यापण Product वर print केले जाते. त्या character चा creator (निर्माणकर्ता ) त्याला एक Royalty Amount जाते, for creation कारण त्याची Brand Value आहे Identity (स्वतंत्र ओळख ) आहे. यातून आपण समजू शकतो आपण brand ला संरक्षित ( Protected) करतो ट्रेडमार्क अंतर्गत आपण मार्केट मध्ये Brand आणतो त्याची Valuation वाढत जाते. तो फायदा (Benefit ) आपण ट्रेडमार्क मधून घेऊ शकतो.
अजून काही ट्रेडमार्कचे फायदे खालीलप्रमाणे (चित्र क्रमांक 11 ) :
खालील चित्र पहा या मध्ये काही उदाहरणे दिली आहेत ट्रेड-मार्क मध्ये Similar Name (साधर्म्य ) असणार नाव , लोगो नाही चालत (चित्र क्रमांक 12 ):
Points To Remember ( काही मुददे लक्षात ठेवण्यासारखे )
ट्रेडमार्क 10 वर्षांपर्यंत valid असतो त्यानंतर त्याला Renewed (नूतनीकरण ) करावे लागते.
ट्रेडमार्क नाव आपण एखाद्या व्यक्तिला licensed (परवाना देऊन ), Gifted (भेट स्वरुपात ), Sold (विकू शकतो ).
Celebrities having a self asset value can even Trademark their name(प्रसिद्ध व्यक्ति स्वताचे मालमत्ता मूल्य (Self Asset ) सामाजिक प्रतिष्ठेचा उपयोग करून स्वताचे नाव ट्रेड-मार्क करू शकतात, जसे की Sharukh Khan यांचे SRK ट्रेडमार्क केल आहे , सचिन तेंडुलकर यांचे SRT , आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे NAMO हे नाव ट्रेडमार्क आहे.
Brand Asset Value चे examples फेसबूक ची ब्रॅंड वॅल्यू 35.7 Billion Dollars , आपल्या सर्वांचे famous search engine Google ची ब्रॅंड वॅल्यू 97.2 Billion Dollars, Apple ची ब्रॅंड वॅल्यू 228.6 Billion Dollars.
मला विश्वास आहे , आपल्याला Trademark (™) ® विषयी सर्व माहिती भेटलेली आहे , आपले काही प्रश्न असतील आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता Trademark व्यतिरिक्त आमच्या बर्याच सेवा आहेत आम्ही त्याची माहिती पण या पद्धतीने आपल्याला pdf मार्फत आपल्या Mobile number वर व Email वरती पाठवत असतो.
अशाच नवनवीन ज्ञानवर्धक माहितीसाठी तुम्ही आमच्या फेसबूक पेज ला भेट देऊ शकता व आपल्या ज्ञानात भर घालू शकता.
आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
कागदपत्रे काय लागतात आणि किती वेळ लागतो त्यासाठी आम्हाला संपर्क करा.
लेखक/व्यावसायिक सल्लागार - सागर शेडगे.
© 2020 Sagar Shedge All Rights Reserved
These Contents are subjected to COPYRIGHT.Violation of the same will result into legal action Indian Copyright Act 1957.
CALL/ WHATSAPP- 9867008910.
EMAIL- sagsentrepreneur@gmail.com
LIKE US ON FACEBOOK- @BreakComfort
Website- www.breakcomfort.com
The information you discussed above is very useful and interesting. Thanks for sharing such great post
ReplyDeleteTrademarks Protecting The Future of Pharma Innovation